suicide

रोडरोमिओच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या!

अंबाजोगाईच्या पट्टीवडगावातील घटना; तरुणावर गुन्हा दाखल अंबाजोगाई दि.13 : कॉम्प्युटरच्या क्लासेससाठी जाणार्‍या विद्यार्थिनीची येता-जाता सातत्याने छेड काढली जायची. रोजच्या रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पट्टीवडगाव येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
acb office beed

एलसीबीकडे न पाठवण्यासाठी मागितली पन्नास हजारांची लाच!

लाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!बीड दि.11 : दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसिल कार्यालयात करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय 34 रा.कामखेडा.ता रेणापुर जि.लातुर) असे लाचखोर पोलीस […]

Continue Reading
accident

भरधाव कारच्या धडकेत दोन ठार!

चौघे गंभीर जखमी; घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर दि.4 : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना जोराची धडक दिली. या अपघाता गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघत्तत सोमवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]

Continue Reading