‘त्या’ घटनेत आत्याचा मुलगाच निघाला खूनी!

बीड दि.7 : राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या रांजणीजवळ मागील आठवड्यात एक मानवी सांगडा आढळून आला होता. गेवराई पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूंवर त्या महिलेची ओळख देखील पटवली होती. पोलीस तपासामध्ये ‘त्या’ महिलेचा तिचा आत्याच्या मुलानेच पैशासाठी खून केल्याचे समोर आले आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलेला […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

तुटलेल्या पुलावरून पाय घसरल्याने तरुण पुरात वाहून गेला

गेवराई दि.26 : तुटलेल्या पुलावरून प्रवास करताना अचानक पूल तुटल्याने पुरात तरुण वाहून गेला. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे रविवारी (दि.26) सकाळी घडली.सुदर्शन संदिपान संत (वय 37) गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत असलेल्या अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने कठाड्यावरून नदी पार करताना गावातील सुदर्शन हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली. या […]

Continue Reading

हनुमान महाराज गिरी यांना जामीन

बीड दि.8 : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळ्यानंतर 26 ऑगस्ट रोजी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला अटक […]

Continue Reading

प्राचार्या भारती बांगर यांचे निधन

गेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये […]

Continue Reading

हनुमान महाराज गिरी यांना अटक

गेवराई- बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसापूर्वी फेटाळ्यानंतर अखेर गुरुवारी (दि.२६) गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला ताब्यात घेतले आहे. सुर्यमंदिर […]

Continue Reading