parali

परळी शहर पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला

परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची व्रिकी केली जाते. दररोज लाखो रुपयांचा गुटखा खुलेआम परराज्यातून, परजिल्ह्यातून परळी शहरात येतो. मात्र परळी शहर पोलीस, संभाजीनगर पोलीस, परळी ग्रामीण पोलीस यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. कारण गुटखा माफियांचे वरिष्ठांशीच लागेबांधे असल्याचे बोलेले जात आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Continue Reading
corona-swab

बीड जिल्हा : सोमवारी पुन्हा चार पॉझिटिव्ह

बीड, दि.13 : बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा चारजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील प्रलंबीत अहवालापैकी 305 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक अनिर्णित आहे. तर 300 निगेटिव्ह आहेत. अजुनही 128 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय बँकेचे 2 ग्राहक आहेत ते तालुक्यातील नंदागौळ येथील 40 […]

Continue Reading
atyachar

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Continue Reading
court

परळी खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

घटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading

परळी शहरासह १८ गावे सील

बीड जिल्हाधिकारी यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.४) कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले. या कोरोनाग्रस्तांपासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर पुढील ८ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तर परळीसह अंबाजोगाई, शिरूर तालुक्यातील एकूण १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी सील […]

Continue Reading