ग्रीन गोल्ड, जानकी सीडस्, यशोदीप हायब्रीड कंपन्यांवर बीडमध्ये गुन्हे नोंद
bogus biyane
Continue Readingपरळी : एक युवक सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याने शहरातील जगतकर गल्ली (भिमनगर) येथील 24 वर्षीय नर्सिंग करणार्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे 12 जून रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूरबंगला भागातील उस्मान लतीफ शेख (वय-24) या युवकाविरोधात […]
Continue Readingcorona update
Continue Readingबीड : कोरोनाचा रुग्ण आढळलेला गाव, परिसरास जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले आहेत. संचारबंदी शिथिल केलेली गावे पुढीलप्रमाणे शिरुर तालुका बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी परळी तालुका हाळंब, हेळंब, भोजनकवाडी, दैठणाघाट, खोडवा-सावरगाव, खोडवा-सावरगाव तांडा
Continue Readingपरळी : पंकजाताई मुंडे यांचं तिकिट कापून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले आ.रमेश कराड यांनी आज गोपीनाथगडावर दाखल होत मोठी गर्दी केली. पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास मज्जाव असताना, जिल्ह्यातील सगळी प्रार्थनास्थळे बंद असताना त्यांनी गोपीनाथ गडाचे दरवाजे उघडून आत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेले सगळेच नियम आ.कराड यांनी धाब्यावर बसविल्याचे […]
Continue Readingपरळीचा एक पॉझिटिव्ह;
औरंगाबादेत उपचार सुरु
बीड ः विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना डावलल्यानंतर सोशल मीडियावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंडे समर्थक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत पंकजाताई मुंडे यांनी मौन बाळगलेले असले तरी आज त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारे एक सूचक ट्वीट केलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी दोन छायाचित्र पोस्ट करत ट्वीटमध्ये […]
Continue Reading