voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

आष्टी दि.6 : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठ्यास बीड एसीबीने बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर उपअधीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (वय 49) हा सातबारावर […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

कार-पिकअपचा भीषण अपघात; डॉक्टर बोराटेंचा मृत्यू,चौघे जखमी

नगर-आष्टी रस्त्यावरील बाळेवाडी फाट्यावरील घटनाआष्टी दि.14 : नगर-आष्टी रस्त्यावर बाळेवाडी फाट्याजवळ महिंद्रा कार आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.14) मध्यरात्री घडली. जखमींना नगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील बाळेवाडी फाटा येथे […]

Continue Reading
accident

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

आष्टी दि.29 : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आष्टी तालुक्यातील धानोरा येथे हिवरा रोडवर गुरुवारी (29 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धानोरा-हिवरा रोडवर धोंडे कॉलेज जवळ हा भिषण अपघात झाला. वाळके […]

Continue Reading

काळ्या बाजारामध्ये जाणारा धान्याचा आयशर टेम्पो पकडला!

आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आष्टी दि.29 : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरीकांना अल्पदरात पुरवण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण 105 क्विंटल धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदार हे गोरगरीब लाभार्थींना धान्य न देता त्याची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विक्री केली […]

Continue Reading
ACB TRAP

लाचेची मागणी करणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.26 : अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 80 हजार घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी फौजदारावर औरंगाबाद एसीबीने सोमवारी (दि.26) कारवाई केली. आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडुरंग लोखंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. राहुल लोखंडे यांनी यातील तक्रारदार यांचेविरूध्द पोस्टे. अंभोरा येथे दाखल असलेल्या गुन्हयात त्यांना […]

Continue Reading
suresh dhas

आष्टी पोलीस ठाण्यात आ.सुरेश धसांवर गुन्हा!

चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी, गाडीवर दगडफेक केल्याचा आरोपआष्टी दि.24 : आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मुर्शदपूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मनोज चौधरी यांच्या पांढरी येथील बीड हायवे लगत असलेल्या जमीनीतील कंपाऊंड वॉलसह हॉटेल बांधकामाची तोडफोड केल्या प्रकरणी आणि चौधरी कुुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात माधुरी चौधरी […]

Continue Reading