railway indian

राजसरकारच्या उदासिनतेमुळे नगर -बीड -परळी रेल्वेमार्गाला खीळ

377 कोटीचा निधी राज्य सरकारकडे थकित बीड, दि.25 : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून जवळपास एका वर्षापासून निधी मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. या रेल्वेमार्गाच्या एकूण किंमतीपैकी निम्मा निधी राज्य व निम्मा निधी केंद्र सरकारने देणे प्रस्तावित आहे. परंतु राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे प्रकल्पाचा 377 कोटी रुपयांचा निधी थकला असून निधी अभावी रेल्वे […]

Continue Reading
beed sfot

बीडमध्ये कोटींग दुकानात स्फोट; एक ठार

करपरा नदीजवळ गिराम नगर परिसरातील घटना बीड, दि.25 : बीड शहरातील करपरा नदीजवळील अंबिका चौक परिसरातील गिराम नगर भागात एका पावडर कोटींगच्या वर्कशॉपमध्ये गॅसगळतीमुळे भिषण स्फोट झाला आहे. यात वर्कशॉमध्ये काम करणारा संतोष गिराम (वय 30 रा.गिराम नगर) हा ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

Continue Reading
chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

किल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]

Continue Reading

माजलगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव घाटूळ यांचे निधन!

माजलगाव: माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव घाटूळ यांचे मंगळवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मागील आठ दिवसापूर्वी त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर शहरातील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. ते रविवारीच हॉस्पिटलमधून घरी आले होते.आज पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी ते 64 वर्षाचे […]

Continue Reading
beed jilha karagruh

बीड : जिल्हा कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर

(हे सदर केवळ मनोरंजनाच्या हेतूने आहे. त्याकडे केवळ विनोद म्हणून पहावे.)बाप्पांना घेऊन मुषकराजांनी पृथ्वीतलावर टूणकन् उडी मारली. एसट्या, विमानं, खासगी बसेस सारं काही बंद असताना एका झटक्यात इ-पास नसताना बाप्पांना ‘चेडेश्वरी’ कारखान्यापर्यंत घेऊन आलो का नाही हा अविर्भाव मुषकराजांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. आपल्या हातातील संदूक खाली ठेवून मुषकाने असं काही अंग झटकले की अंगाची […]

Continue Reading
corona-swab

बीड जिल्हा : आज पुन्हा 82 पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले. ते खालील प्रमाणे 22 ऑगस्ट अपडेटएकूण रुग्ण- 3782कोरोना मुक्त 1876एकूण मृत्यू- 85उपचार सुरु- 1821आजचे नवे रुग्ण- 82(नव्या रुग्णांचा आकडा एकूण रुग्णसंख्येत सामाविष्ट नाही.

Continue Reading