मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक
बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898 (लॉकडाउन उठल्याने नुकतीच अंतर जिल्हा बससेवा सुरु झाली होती. त्यामुळे पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय बाप्पांनी घेतला होता. उदगीर-माजलगाव बसमध्ये दोघेही बसले. एकदम चकाचक बस पाहून बाप्पांनाही आत्मिक आनंद झाला होता. एखाद्या विमानात बसल्यानंतर हवाई सुंदरीनं जेवढ्या आदबीनं आपलं स्वागत करावं त्याच्या कैकपट नम्रता कंडक्टरमध्ये आलेली दिसत होती. प्रसन्न मुद्रेनं […]
Continue Reading