31 लाखांचा गुटखा पकडला; महारुद्र मुळेसह तिघांवर गुन्हा!

बीड दि. 30 : गुटख्याचा टेम्पो शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास पाली परिसरात अडवला, मात्र पळून जाण्यासाठी चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगाने टेम्पो गेवराईच्या दिशेने पळवला, पाडळशिंगी टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सदरील टेम्पो पकडला. त्यामधे 31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading

माजलगावात धारूरच्या शिपायाचा डोक्यात दगड घालून खून

माजलगाव – धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या अनिल सर्जेराव शेंडगे या शिपायाला फोनवर बायपास रोडला बोलवून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दि.२० गुरुवार रोजी सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर असलेले माजलगाव शहरातील […]

Continue Reading

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा तपासासाठी एसआयटी केली स्थापन!

पंकज कुमावतांकडे तपासाची सूत्रे; एसपी नंदकुमार ठाकूर यांचे आदेश केशव कदम | बीड बीड : अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून गुरुवारी […]

Continue Reading