बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड
बीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे […]
Continue Reading