बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : शहरातील आणखी दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यातून आज तपासणीसाठी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 66 निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत. यात मसरत नगरमधील रुग्णाचे नातेवाईक असून झमझम कॉलनीतील 34 वर्षीय आहे. तर दुसरा मसरत नगरमधील 13 […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळून संपर्कात आलेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता देशमुख, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांचे रात्री स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनीच स्वतः दिली.8 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन केले होते. हे […]

Continue Reading
lab-corona4

दिलासा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी अगोदर 93 स्वॅब निगेटिव्ह आले होते. उर्वरित स्वॅब देखील आता निगेटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा […]

Continue Reading

आयसीएमआरचा सर्वेचा रिपोर्ट आला!

बीड, दि.14 : देशभरात कोरोना संसर्ग सुर झाल्यानंतर आयसीएमआरने सेरोसर्वे करीत देशातील विविध भागातून नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या आयसीएमआरच्या पथकाने 396 नमुने गोळा केले होते. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची धक्कादायम माहिती सर्वेच्या अहवालातून पुढे आलेली आहे.आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य […]

Continue Reading
antigen test swab

आजचे सर्व स्वॅब निगेटीव्ह; अतिशय दिलासादायक बातमी

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर जिल्ह्याचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. कारण मुंडे यांच्या संपर्कात जिल्ह्यातील प्रशासकीय, राजकीय वर्तुळातील व्यक्ती आलेले होते. त्या अनुषंगाने नजिक संपर्कात आलेल्या अनेकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिलेले होते. या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आता आणखी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख राजकीय व प्रशासकीय […]

Continue Reading

फी वाढीसह शाळांनी गतवर्षीच्या फी वसुलीबाबत सक्ती करु नये : सीईओ

बीड : कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शासनाने 08 मे 2020 चा शासन निर्णय पारित करुन सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही व्यवस्थापनांच्या शाळांनी फी वाढ करु नये व सन 2019-2020 च्या फी वसुली बाबत सक्ती करुनये असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणु या आजारास जागतीक महामारी […]

Continue Reading

जिल्हा परिषदेतील ‘त्या’ 793 शिक्षकांना मिळणार थकीत वेतन

बीड : जिल्हा परिषदेत अंतर जिल्हा बदलीने आलेल्या व वस्ती शाळेतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले शिक्षक 2014 मध्ये अतिरिक्त ठरले होते. 1 मार्च 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधीत कार्यरत असलेल्या व संच मान्यता उशिरा मिळाल्यामुळे वेतन न मिळालेल्या 793 प्राथमिक शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या […]

Continue Reading
corona testing lab

सोमवारी अंबाजोगाईत स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(कोविड-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण होत असून उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. कोरोना […]

Continue Reading
waiting

76 नमुने : आजचा दिवस जिल्ह्यासाठी महत्वाचा

बीड : बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण जिल्ह्यातून तब्बल 76 स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या जिल्हा रुग्णालयातून 6, बीडच्या कोविड केअर सेंटरमधून 9, स्वाराति अंबाजोगाई 6, कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 25, उपजिल्हा रुग्णालय केज 20, […]

Continue Reading
corona virus

कोरोना आकडा शुन्यावर येण्याची जिल्ह्याला प्रतिक्षा

बीड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुन्यावर येण्याची जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे. लॉकडाऊन 1 ते 3 पर्यंत जिल्ह्यात उपचार घेणारा एकही रुग्ण नव्हता. परंतु राज्य शासनाने नागरिकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देताच अवघ्या 18 दिवसात कोरोनाग्रस्ताची संख्या 62 वर जाऊन पोहोचली. आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे 52 कोरोनाग्रस्त उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आज आणखी चार जणांना डिस्चार्ज […]

Continue Reading