बीडमध्ये आढळले अर्भक!

बीड : शहरातील जालना रोडवरील टाटा शोरूमच्या समोर एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी शिवाजीनगरचे सहायक निरीक्षक अमोल गुरले, बीड शहरचे अशपाक सय्यद, मनोज परजने आदींनी धाव घेतली, तसेच घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये अर्भक […]

Continue Reading
beed bus stand

लग्नाला जातांना महिलेचे बीड बसस्थानकातून अडीच लाखांचे दागिने चोरी!

बीड दि.13 ः मैत्रीणीच्या मुलीच्या लग्नाला जात असताना महिलेने सोबत बॅगमध्ये दागिने घेतले. बीड बसस्थानकात आल्यानंतर कुणीतरी बॅगमधील दागिने चोरी केले. तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने चोरी गेले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा प्रदिप सावंत (रा.आदर्शनगर, सिद्धी विनायक रेसिडेन्सी बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या मुलीच्या […]

Continue Reading
beed chouk,

बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे वाहतूक मार्गात बदल

बीड, दि. 18 : बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे बार्शी रोडकडून बसस्टँडकडे येणार्‍या वाहनांच्या वाहतूक मार्गात दिनांक 18 जून शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून बीड पोलीसांनी बदल केला आहे. त्यासाठी पोलीसांनी एक प्रेसनोट प्रसिध्दीस दिली आहे. मात्र पोलीसांच्या या प्रेसनोटमुळेच वाहनधारकांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असून वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांच्या सोईसाठी ‘कार्यारंभ’ काही पर्यायी […]

Continue Reading

इच्छा नसतानाही अनेकांना करावी लागतेय विनंती!

बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याही बदलीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोना काळात रस्त्यावर न उतरणे, कुठल्याही गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट न देणे, राजकीय नेत्यांना फेस करता न येणे, अशा अनेक प्रकारामुळे वारंवार पालकमंत्र्यांची अडचण होत आहे. त्यामुळे नव्या एसपींचा देखील शोध सुरु असल्याची माहिती आहे.

Continue Reading

एवढ्या गर्दीत फिरणं बरं नव्हं…!

बीड दि.8 : कालपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि खरेदीसाठी नागरिकांची सगळीकडे उडी पडली. असं कुठलेही दुकान नसेल तिथं गर्दी नव्हती. शहरातील सर्वच दुकाने खचाखच भरलेली दिसून आली; पण एवढ्या गर्दीत घुसणे हे जीवासाठी बरं नव्हे. कारण कोरोना अजुनही गेलेला नाही. फक्त बेड रिकामे झाल्यामुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजही काळजी घेणे गरजेचे […]

Continue Reading

बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना फटके!

बीड दि.3 : लॉकडाऊन असताना बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. सोमवारी (दि.3) दुपारी स्वतः पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोकाट फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्यांची जाग्यावरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. तर काही मोकाटांना फटकेही देण्यात आले.          जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढतील संख्या लक्षात घेता […]

Continue Reading

वैद्यकिय किंवा अतिमहत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी असा काढा पास

बीड दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिमहत्वाचे कामासाठी अथवा वैद्यकिय उपचाराकरीता बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासाकरीता ई-पासची आवश्यकता आहे. हा ई-पास काढण्यासाठी प्रशासनाने एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन पोर्टलवर […]

Continue Reading

चिमुकलीला वाचवण्यासाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा करंट लागून मृत्यू

लोखंडी सीडीमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने एक सात वर्षीय चिमुकलीला करंट बसला. तिला वाचवण्यसाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरातील गोविंदनगर भागात सोमवारी (दि.13) घडली.

Continue Reading