बीड : स्वारातिकडून आलेल्या अहवालात 60 पॉझिटिव्ह
दिवसभरात आढळले 308 नवे रुग्ण तीन दिवसात पाच शहरात 690 व्यापारी पॉझिटिव्ह शिरूर, पाटोदा, धारूर, वडवणीतील व्यापार्यांच्याही अॅन्टीजेन टेस्ट होण्याची शक्यता बीड, दि.20 : सायंकाळी अॅन्टीजेन टेस्टमध्ये 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री स्वाराति लॅबकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात 60 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात 308 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाने […]
Continue Reading