corona

बीड जिल्हा कोरोना अपडेट : अ‍ॅन्टीजेन टेस्ट नंतर प्रयोगशाळेकडून 78 जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.18 : बीड जिल्ह्यात आज दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 212 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता स्वारातिच्या प्रयोगशाळेचे अहवालही प्राप्त झाले आहेत. त्यात 78 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आजचा एकूण पॉझिटिव्हचा आकडा290 झाला आहे.

बीड कोरोना अपडेट (18 ऑगस्ट सकाळी 8 ची स्थिती)
एकूण रुग्ण- 2682
कोरोना मुक्त 1473
एकूण मृत्यू- 71
उपचार सुरु- 1138

18 ऑगस्ट (रात्री 11 ची स्थिती)
अ‍ॅन्टीजेन टेस्ट 212
आज सुटी दिलेले 228
आजचे मृत्यू – 00
स्वाराति लॅब पॉझिटिव्ह – 78

कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

कोरोनाचा बॉम्ब फुटला; 210 व्यापारी पॉझिटिव्ह

प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे

1
2

Tagged