amar naikwade and corona rate card

खासगी दवाखान्यातील कोरोनाबाधीतांचे बील शासनमान्य दरपत्रकाप्रमाणे भरा – अमर नाईकवाडे, फारूक पटेल

बीड: बीड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व शासकीय यंत्रणेवर पडलेला ताण पाहता रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत म्हणून जिल्हाधिकारी, बीड यांनी आपल्या विशेष अधिकारात बीड शहरातील लोटस हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल व पॅराडाईज हॉस्पिटल अधिग्रहित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. वरील तीनही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारापोटी जी देयके (बिल) रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून […]

Continue Reading
stethoscope

लढाईच्या वेळेला शस्त्रे खाली का टाकली?

मुद्देसूद बालाजी मारगुडे, बीड ज्यानं त्यानं आपली जबाबदारी ओळखून अशा संकटसमयी देशासाठी बलिदानाची तयारी ठेवावी. प्रत्येकवेळी सैनिकच कामी यावा असे आपल्याला का वाटते? सध्याचं युध्द वेगळं आहे. समोर विषाणुरुपी शत्रू आपलं काटेरी आयाळ कुरवाळत आहे. ह्या शत्रुसमोर बलाढ्य देशही हतबल झालेले आहेत. एसएमएस (सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) एवढी एकच ढाल नागरिकांच्या हातात आहे. शत्रुला समूळ […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज पुन्हा 108 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 716 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 605 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात -5, परळी-9, बीड -40, आष्टी -16, गेवराई -2, शिरुर -4, केज -16, माजलगाव -9, धारुर -3, वडवणी -4 असे […]

Continue Reading
POLICE FITING

कंटेनमेंट झोन काढा म्हणत होमगार्डला धक्काबुक्की; आरोपी निघाला पॉझिटिव्ह

अंबाजोगाई, दि.17 : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यासाठी बॅरिकेटस लावून प्रवेश निषिध्द करण्यात आला. शिवाय एक पोलीस कर्मचारी, शिक्षक व इतरांच्या त्या ठिकाणी ड्यूट्या देखील लावण्यात आल्या. मात्र अशाच ड्यूटीवरील एका होमगार्डला कंटेन्मेंट झोनमधील पिता-पुत्रांनी मारहाण केल्याचा प्रकार 15 ऑगस्टला घडला. […]

Continue Reading
collector office beed

बीड : सर्व बँकांना अंतर्गत काम करण्यास मुभा

गणेशमुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारकबीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आदेश […]

Continue Reading