शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी!

धोंडूदादा पाटलांचे संपर्कप्रमुख पद काढले ; नवे जिल्हाप्रमुख कोण? याकडे सर्वांचे लक्षबीड दि.19 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओद्वारे आपली भुमिका मांडली. यात त्यांनी ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]

Continue Reading

मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍यासह डिझेल चोरी; दुसर्‍याच दिवशी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीडदि.15 ः मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या, वाहनातील डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे कारवाई करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने बीड ग्रामीण हद्दीतही मोबाईल टॉवरच्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलीसांनी शुभम महादेव खोत (वय 24, रा.देवळाई […]

Continue Reading
atyachar

पतीसोबत वाद झाल्यामुळे माहेरी निघालेल्या विवाहितेवर अत्याचार!

बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद; आरोपीस पाच दिवसाची कोठडी बीड दि.13 ः किरकोळ कारणावरुन पतीसोबत वाद झाला. त्यामुळे माहेरी निघालेल्या 30 वर्षीय विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास पाच […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.24 : तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तीन हजराची लाच घेताना गेवराई तालुक्यातील तलवाडा सज्ज्याच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) दुपारी बीड एसीबीने केली. अमित नाना तरवरे (वय 32, तलाठी दैठण सज्जा, अतिरिक्त कार्यभार तलवडा सज्जा,ता. गेवराई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची […]

Continue Reading
areested

माजलगाव शेजुळ हल्ला प्रकरणात चौघांना अटक!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.10 : माजलगावचे भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत. प्रत्यक्ष हल्ला करणार्‍या पाच आरोपींपैकी चौघांना त्यांच्या घरून आणि हॉटेल लोकसेवा येथूल उचलण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन […]

Continue Reading
collector beed

कामाच्या ठिकाणी काम टाईमपास चालणार नाही – दीपा मुधोळ मुंडे

बीड दि.15 : बिंदुसरा मोहीम सुरू होती ही समाधान मिळवणारी गोष्ट आहे. अशा मोहीम पुढे सुरू ठेवू. कुणालाही टार्गेट देऊन कामे करायची नाहीत. तर कामाच्या ठिकाणी काम करायचं आहे, फक्त टाईम पास नाही. बीड, उस्मानाबाद असो की इतर ठिकाण असो, महसूल विभागाला काम जास्त असते. कारण त्यांच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून जिल्ह्यासाठी चांगले […]

Continue Reading
collector beed

दीपा मुधोळ- मुंडे बीडच्या नविन जिल्हाधिकारी

बीड दि. 14 : मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा होती, परीक्षेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या नियुक्तीच्या चर्चा होत्या परंतु दीपा मुधोळ मुंडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. […]

Continue Reading

36 लाखांचा गुटखा जप्त!

पंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.4 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणासाठी काही महिने गेल्यानंतर गुटख्यावरील कारवाया थंडवल्या होत्या. परंतु कुमावत हे हजर झाल्यापासून अवैध धद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि.4) 36 लाखांचा गुटखा, दोन मोबाईल, ट्रक असा 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने गुटखा माफियांमधे खळबळ उडाली […]

Continue Reading