15 ऑगस्ट रोजी पुन्हा 83 पॉझिटिव्ह

बीड: कोरोनाचा आकडा दरदिवशी शंभरच्या आसपास असतो. आजही (दि.१५) ८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात १२, आष्टी -१४, बीड -२०, धारूर -७, गेवराई -१, केज -६, माजलगाव -९, परळी – ७, पाटोदा -२, शिरूर -२ तर वडवणी तालुक्यात ३ असे एकूण ८० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी […]

Continue Reading
narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
MODI

दहा राज्यांनी कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेल : पंतप्रधान मोदी

दिल्ली : कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव हा देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. अनेक देश कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात यशस्वी होत असताना, भारतात मात्र कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. याच संदर्भात आज मोदींनी १० राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर […]

Continue Reading
corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार!

केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स स्थापन दिल्ली: जगभरात कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हि लस पोहचावी म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील […]

Continue Reading

बीड जिल्हा : आज पुन्हा 25 पॉझिटिव्ह

बीड, दि. 25 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि आता पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यात 6, परळीत 12, गेवराईत 6, पाटोदा तालुक्यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढीलप्रमाणे…. आतापर्यंतची […]

Continue Reading
corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हेशाखेतील रिपोर्ट येणे बाकी बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.        बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे […]

Continue Reading
corona possitive

नगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा […]

Continue Reading
corona vaccine

सात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार

मुंबई, दि. 20 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस corona vaccine विकसीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. काहीजण यशाच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांप्रमाणे भारतातील सात औषधी कंपन्याही यावर काम करीत आहेत. भारतातील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू ने हे वृत्त दिले आहे. देशातील भारत बायोटेक bharat biotech, सीरम इंस्टीट्यूट seruminstitute, जायडस कॅडिला zyduscadila, […]

Continue Reading