कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हजारपार!
बीड दि.27 : काल दिलासादायक आकडेवारी समोर आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी (दि.17) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून जिल्ह्यात 1 हजार 118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.17) चार हजार 403 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 118 जण बाधित […]
Continue Reading