लॉकडाऊनबाबत तयारी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
मुंबई, दि. 28 : राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकार्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. […]
Continue Reading