beed lock down

राज्यात गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर

मुंबई, दि. 21 : कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

Continue Reading
varsha gaikwad

अखेर 10 वीच्या परीक्षा रद्द

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : दहावीची परीक्षा यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.    सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात […]

Continue Reading
uddav thackary

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा

मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.काय म्हणाले ठाकरे? बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे पंधरा दिवस 144 कलम लागू. […]

Continue Reading
lockdown

काय होणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक दुपारी तीनच्या सुमारास बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लादले जाणार याबाबत चर्चा होऊन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपुवी फेसबूक लाईव्हवरून संवाद साधला होता. त्यात ते म्हणाले, लोकांनी […]

Continue Reading