majalgaon andolan

मंजूर भाई, क्या तुम्हे ये मंजूर है?

घाण पाण्यात बसून व्यापार्‍यांनी माजलगावच्या नगराध्यक्षांची इज्जत भर चौकात वेशीवर टांगली वैजेनाथ घायतिडक/ माजलगाव माजलगाव : माजलगाव पालिकेत सहाल चाऊस यांना खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर आ.प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांना अध्यक्षपदी बसविल्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सहा महिन्यात विकास काय असतो हे दाखवतो’ असे म्हणून माजलगावकरांना विकासासाठी अश्वस्त केले होते. पण ‘कशाचं काय अन् फाटक्यात पाय’ अशी […]

Continue Reading

गॅस स्फोटात तीन घरे जळून खाक!

माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा येथील घटना माजलगाव दि.25 : अचानक गॅसचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि.25) दुपारी माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे घडली. मोगरा जवळच असणार्‍या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली. यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. प्रकाश पवार, अशोक पवार, […]

Continue Reading
accedent

बैलगाडी-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

माजलगाव दि.25 : ऊसाची वाहतूक करणार्‍या बैलगाडीला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर दुगडपंपाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काबुराव हांडे (वय 27 रा.शुक्लतिर्थ लिमगाव ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. अमोल हा आपले काम आटोपून माजलगावहून शुक्लतिर्थ लिमगावकडे दुचाकीवरुन जात होता. माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड […]

Continue Reading
accident

दोन अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग […]

Continue Reading
rathod mukadam

खून करुन नदीपात्रात फेकलेला मुकादम अंकुश राठोडचा मृतदेह सापडला

फुलेपिंपळगाव  दि.4 ः माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील […]

Continue Reading

गोदावरी नदीपात्रात शॉक बसल्याने शेतमजुराचा मृत्यू

माजलगाव दि.1 : शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात टाकलेली मोटार बिघडल्याने दुरूस्तीसाठी गेलेल्या 30 वर्षी शेतमजुरांचा शॉक लागून मृत्यु झाला. ही घटना तालुकयातील मोगरा येथे मंगळवारी दुपारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शेतमजुर गजानन मारोतराव शिंदे (वय 30 वर्षे) हे गोदावरी नदीतून शेतीसाठी पाणी घेत होते. या दरम्याण विद्युत […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading
majalgaon nagar parishad

चाऊस की शेख कोणाचा अर्ज होणार ‘मंजूर’?

माजलगावकरांचे निकालाकडे लक्ष माजलगाव, दि.6 : माजलगावच्या नगर परिषद राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लादलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या रेश्मा मेंडके यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेख मंजूर यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. पण तत्पुर्वी […]

Continue Reading