मराठ्यांनो कामे बुडवून अंतरवालीकडे येऊ नका, मी लढायला खंबीर

बीड दि.21 : मराठा समाजाने आपली कामे बुडवून अंतरवलीकडे येऊ नये. मी लढायला खंबीर आहे. फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी दोन चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 2024 उलथपालथं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मंत्री […]

Continue Reading

मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात! गावात शांतता!!

मातोरी : मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन […]

Continue Reading
bachhu kadu

आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न पण जरांगे पाटलांनी निर्णय मागे घ्यावा

बच्चू कडू यांचे आवाहन बीडदि.25 ः प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे. सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मात्र एवढ्या महिन्यांची मेहनत, एवढा मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन मोडित निघेल. एवढ्या घेतलेल्या मेहनत असफल होईल. त्यामुळे त्यांनी […]

Continue Reading
MANOJ JARANGE

गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, मला मारु द्या…

बीड दि.25 :  मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

 बीड , दि.30 : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.30) घडली. विवेक राहाडे (वय 18 रा.केतूरा ता.जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत […]

Continue Reading

आज मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची ठरणार दिशा

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक नाशिक : नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी, समन्वयक बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये सर्वानुमते मराठा अरक्षणासाठीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.         आज दिवसभर ही बैठक सुरु राहणार आहे. या […]

Continue Reading
अशोक चव्हाण

उपसमितीकडून मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय

अशोक चव्हाणांकडून सरकारची भूमिका स्पष्ट मुंबई, प्रतिनिधीमराठा आरक्षणाविषयी 7 जुलैला न्यायालयात सुनावणी आहे. सरकार न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा मजबुत करायला काय बाजू मांडते यावर राजकारणी लोकांमध्ये मतमतांतरं आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात […]

Continue Reading