महादेवाच्या मंदिरात युवकाची गळा चिरून हत्या ?
चंद्रकांत अंबिलवादे : पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला आठवडा उलटला नाही तोच गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षीय युवकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक घातल्याचे चित्र निर्माण झाले असून या घटनेने पैठण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पैठण शहरातील कहारवाडा येथील नंदू देविदास घुंगासे (वय […]
Continue Reading