लॉन, मंगल कार्यालयात करता येणार लग्न; ‘यांच्याकडून’ मिळणार परवानगी
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची माहिती
Continue Readingजिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची माहिती
Continue Readingमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
Continue Readingकृषी विभागाचा घेणार आढावा
Continue Readingबीड : जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी बीड, परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मागील वर्षी […]
Continue Readingपं.स.सदस्य पिंटु ठोंबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Continue Readingबीड : शहरातील आणखी दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जिल्ह्यातून आज तपासणीसाठी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 66 निगेटिव्ह आले असून दोन पॉझिटिव्ह आले आहेत. यात मसरत नगरमधील रुग्णाचे नातेवाईक असून झमझम कॉलनीतील 34 वर्षीय आहे. तर दुसरा मसरत नगरमधील 13 […]
Continue Readingबीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळून संपर्कात आलेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता देशमुख, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांचे रात्री स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनीच स्वतः दिली.8 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन केले होते. हे […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी अगोदर 93 स्वॅब निगेटिव्ह आले होते. उर्वरित स्वॅब देखील आता निगेटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा […]
Continue Readingबीड, दि.14 : देशभरात कोरोना संसर्ग सुर झाल्यानंतर आयसीएमआरने सेरोसर्वे करीत देशातील विविध भागातून नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या आयसीएमआरच्या पथकाने 396 नमुने गोळा केले होते. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची धक्कादायम माहिती सर्वेच्या अहवालातून पुढे आलेली आहे.आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य […]
Continue Readingबीड : पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर जिल्ह्याचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. कारण मुंडे यांच्या संपर्कात जिल्ह्यातील प्रशासकीय, राजकीय वर्तुळातील व्यक्ती आलेले होते. त्या अनुषंगाने नजिक संपर्कात आलेल्या अनेकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिलेले होते. या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आता आणखी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख राजकीय व प्रशासकीय […]
Continue Reading