rajesh tope

विद्यार्थ्यांकडून फिसचा एक रुपयाही न घेता पुन्हा परीक्षा घेतली जाईल

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा बीड, दि. 22 : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक […]

Continue Reading
exam paper leak

आरोग्य सेवा पेपर फुटी प्रकरणात ‘वडझरी पॅटर्न’ची पोलखोल होणार !

थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील मराठी वाचता न येणारी पोरं देखील चांगल्या मार्कांनी पास झालीबालाजी मारगुडे । बीडदि. 11 : आरोग्य सेवा गट ‘ड’ आणि गट ‘क’चा पेपर फुटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात बीडचे रॅकेट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले. मात्र खरा तपास तर आता इथून पुढे सुरु झालेला आहे. […]

Continue Reading
rajesh tope

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्णय प्रतिनिधी । मुंबईदि.24 : सप्टेंबर 25 आणि सप्टेंबर 26 रोजी होणार्‍या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परिक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ आदी कारणे याला कारणीभूत ठरली आहेत. […]

Continue Reading
rajesh tope

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं

जालना : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लबाडणूक होते. ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यातील 40 बेडचं कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते […]

Continue Reading