remdesivir

रेमडेसिवीरचा remdesivir काळा बाजार करणार्‍यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

नागपूर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांनी रेमेडेसिवीरचा काळा बाजार करून रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रयत्न केला. नागपूरात रेमेडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करणार्‍या आरोपी तरुणाला विशेष न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार घटनांमधील हा पहिला निर्णय असून सुमारे तीन महिन्यात हा निकाली निघाला. राज्यातील ही पहिली शिक्षा असलण्याची शक्यता आहे महिंद्रा रंगारीवर रेमडेसिवीर […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरची बीडमधील यादी जाहीर

बीडदि. 3 : बीडच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यादीतील रुग्ण आणि त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. ज्यांनी 28 एप्रिलमध्ये आयटीआय सेंटरवर रजिस्ट्रेशन केले अशा रुग्णांची या यादीत नावे आहेत. एकूण 123 जणांना आज इंजेक्शन मिळेल.यादी खालील प्रमाणे…

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीर नातेवाईकांना आणण्यास सांगू नये- नागपूर खंडपीठ

नागपूर, दि.30 : राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर […]

Continue Reading
remdesivir

या कंपनीच्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

मुंबई, दि.30 ः आधीच रेमडेसिवीरचा राज्यभरात तुटवडा आहे. त्यात आता एक गंभीर प्रकरण सुरु आहे. रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे 90 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे या कंपनीतून तयार झालेली कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा एक बॅचचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. रायगडच्या […]

Continue Reading
remdesivir

बीड जिल्ह्याला 900 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त

550 लोकांची रेमडेसिवीरची यादी जाहीर बीड- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या बीड, गेवराई, आष्टी, शिरूरसाठी तालुक्यातील 550 रुग्णांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. तर परळी, अंबाजोगाई, केज तालुक्यासाठी 300 तर फ्रंट वर्कर कर्मचार्‍यांसाठी 48 इंजेक्शन आणि इतर दोघांना 10 टक्के राखीव कोट्यातून 2 जणांना इंजेक्शन देण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एवढी मोठी यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरचे तालुकास्तरावर होणार रजिस्ट्रेशन; प्रशासनाचे आदेश

बीड- रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी माराव्या लागणार्‍या चकरा अखेर बंद करण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी घेतला आहे. त्यांनी सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना आपल्या तालुक्यातील खासगी हॉस्पिटलची मागणी नोंदवून ती जिल्हा प्रशासनाला मेलवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रविण धरमकर यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवरसाठी कोविड सेंटरखाली रांगा लावून बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना कोरोना वाढवायचाय

बीड दि. 23 : संपर्क कमी करा, सोशल डिस्टंन्स ठेवा, मास्क वापरा असे कितीही सांगितले तरी लोकांना विविध कारणांमुळे हे नियम पाळणे होत नाही. त्यात जिल्हाधिकारी प्रत्येक गोष्टीत रांगा लावण्याचे आदेश काढत असतील तर कोरोना कसा कमी होणार? बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आगोदर कागदं सबमीट करून रजिस्ट्रेशन करण्याची पध्दत अवलंबिली आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरच्या किंमत कमी करण्याचा निर्णय

मुंबई- रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार सात कंपन्यांना तसे आदेश बजावले आहेत. त्यानुसार आता 899 रुपयांपासून 3490 रुपयांपर्यंत या किंमती असणार आहेत. विद्यमान परिस्थितीत या इंजेक्शनची किंमत 1400 रुपयांपासून ते 5400 रुपयांपर्यंत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ होणार आहे. सध्या कोरोनातून […]

Continue Reading
remdesivir

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला!

बीड, दि. 17 : बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपलेला आहे. आज सकाळपासून जिल्हा रुग्णालयातून एकही इंजेक्शन कुणाला वाटप केलेले नाही. जिल्ह्याला हा स्टॉक कधीपर्यंत येईल याचं कुणीही समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जिल्ह्याबाहेरून इंजेक्शन उपलब्ध करावे लागणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ते […]

Continue Reading