mushakraj bhag 1

बाप्पांचं आगमन…

मुषकराज 2022 भाग 1 कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गालावर बुक्का, एका हातात टाळ, दुसर्‍या हातात रुद्राक्षांची माळ, गळ्यात शबनम टाकून मुषकराज पृथ्वीतलावर येण्यासाठी आतूर झाले होते. त्यांनी बाप्पांच्या पुढ्यात टुणकन् उडी मारत आवाज दिला, ओ बाप्पाऽऽ ओ बाप्पाऽऽ चला नाऽऽऽ इतका उशीर अस्तोय व्हंय… कुठंबी जायाचं तर येळेवर पौचणं गरजेचं अस्तयं. येळ हुकली तर पुढचं सगळं […]

Continue Reading
sandip kshirsagar and yogesh kshirsagar

‘पुष्पा’ला सांगा ‘डॉन’ आलाय!

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर आणि नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यात चांगलाच राजकीय खेळ सुरु झालाय बालाजी मारगुडे । बीड दि.19 : बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील भाऊबंदकी आता सर्वश्रुत झाली आहे. आ.संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांचे सख्खे चुलत बंधू नगरसेवक योगेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसापुर्वी एका विकासकामाच्या […]

Continue Reading

‘त्या‘ आ.संदीप क्षीरसागर यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

बीड दि.29 : बीडचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना 2001 साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून आ.क्षीरसागर यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ.माधव गुमास्ते यांनी 25 सप्टेंबर 2001 रोजी छावणी पोलीस ठाण्यात […]

Continue Reading
kshirsagar family

क्षीरसागरांची भाऊबंदकी आणि नरेगाचं अडकलेलं हूक

बालाजी मारगुडे । बीडबीड जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आहे नरेगा घोटाळ्याची. या घोटाळ्यात खंडपीठाने चक्क बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश राज्यसरकारला दिले होते. त्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेची नोंद केली गेली आहे. मुळात नरेगाचं हे प्रकरण काय आहे आणि कुठून सुरु झालं याची अनेकांना कल्पना नाही. ‘कार्यारंभ’ने […]

Continue Reading