उभ्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एक जखमी, केसापुरी कँम्प जवळील घटनामाजलगाव दि.22 : गेवराई रोडवर केसापुरी कँम्प जवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला दुचाकी धडकुन दुचाकीवरील दोन तरुण ठार तर एक जखमी झाला. ही घटना दि.21 रविवार रोजी रात्री आकराच्या दरम्यान घडली.माजलगावकडुन दुचाकीवरून केसापुरी कँम्पकडे जात असलेल्या दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला धडक होऊन रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर […]

Continue Reading
accident

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड दि.30 : भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.30) माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर झाला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शुभम अनंतराव सुरवसे (वय 27 रा.देवगाव ता.वडवणी) व गणेश जेटे (वय 23 रा.घाळटवाडी ता.माजलगाव) व अन्य तिघे हे दोन दुचाकीवरुन (एमएच 44 व्ही-6182) माजलगावरुन […]

Continue Reading
accident

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई  दि.25 : गेवराई शहराजवळील विठ्ठलनगर येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली. बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर (वय 55 रा.रेवकी ता.गेवराई), गोरख लिबांजी शेंडगे (वय 45 रा.रेवकी ता.गेवराई) अशी अपघातातील मयताची नाव आहे. ही दोघे दुचाकीवरुन गेवराईवरुन विठ्ठलनगर येथे […]

Continue Reading
accedent

बैलगाडी-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

माजलगाव दि.25 : ऊसाची वाहतूक करणार्‍या बैलगाडीला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर दुगडपंपाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काबुराव हांडे (वय 27 रा.शुक्लतिर्थ लिमगाव ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. अमोल हा आपले काम आटोपून माजलगावहून शुक्लतिर्थ लिमगावकडे दुचाकीवरुन जात होता. माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड […]

Continue Reading
accedent

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बीड दि.6 ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास येथे रविवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडली. नामदेव बापूराव मस्के (वय 40 रा.गोलंग्री ता.जि.बीड) असे मयताचे नाव आहे. नामदेव मस्के व वाल्मिक खवले ( वय 30रा.कानडी घाट ता.जि.बीड) हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-20 सीके-9382) जात होते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading

कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

माजलगाव :  भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला.       सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली […]

Continue Reading