लहान मुलांचेही होणार लसीकरण!

3 जानेवारीपासून लसीकरण सुरुभारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या लशीला हिरवा कंदील दिला आहे. 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस […]

Continue Reading

प्रशासनाचा अतिरेक; रस्त्यावर वाटमारी केल्यासारखं टोचलं जातंय इंजेक्शन

लसीकरणच करायचे असेल तर सगळ्या सरकारी कार्यालयाबाहेर तंबू ठोका बालाजी मारगुडे । बीड दि. 21 : अजुनही 25 टक्के सरकारी कर्मचार्‍यांनी स्वतःला लस टोचून घेतली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक व्यापार्‍यांनी, तिथे काम करणार्‍यांनी लस घेतलेली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक कोचिंग क्लासेसला जाणार्‍या, स्पर्धा परिक्षेचे क्लास करणार्‍या, कोर्टात टेबल मांडून बसलेल्या वकीलांनी लस टोचून घेतलेली नाही. […]

Continue Reading
corona lasikaran

बीड : आणखी 30 हजार लस प्राप्त होणार

बीड, दि. 9 : जिल्ह्याला आणखी 30 हजार लशींचा साठा प्राप्त होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली. या प्राप्त साठ्यातून प्रत्येक केंद्रास 400 डोस देण्यात येणार आहेत.18 प्लससाठी देखील 8700 लस प्राप्त होत आहेत. त्यातून दररोज 200 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी किती वाजता स्लॉट ओपन होणार ?11 मे […]

Continue Reading