corona

बीड जिल्हा : परळीत 4 तर अंबाजोगाईत एक पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

काल आणि आजचे 628 अहवाल प्रलंबित

प्रतिनिधी । बीड
दि.12 : शनिवारी पाठविलेल्या 717 आणि रविवारी पाठवलेल्या 542 अहवालापैकी आज 345 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात आज 5 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर काल 286 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 9 पॉझिटिव्ह आले होते. आजच्या पॉझिटिव्ह मध्ये चारही जण बँकेचे ग्राहक आहेत.

आज 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या खालील यादीत नजरचुकीने 240 आकडा देण्यात आला आहे.
मागील 48 तासात जिल्ह्यातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाने गेवराईत क्वारंटाईन असताना गेवराईत आत्महत्या केली आहे.

आज प्रशासनाला प्राप्त झालेले रिपोर्ट पुढील प्रमाणे

corona report
corona report
Tagged