बीड जिल्हा : पुन्हा 9 पॉझिटिव्ह

बीड

प्रतिनिधी । बीड
दि.12 : बीड जिल्ह्यातील काल आणि आज पाठविलेल्या प्रलंबीत 628 अहवालापैकी 195 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 184 अहवाल निगेटिव्ह आले असून 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन अनिर्णीत आहेत. आता 433 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 8 वाजता आलेल्या अहवालात 5 पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल पुढील प्रमाणे

corona report
corona report