बीड जिल्हा : आज 992 कोरोनारुग्ण

बीड

बीड : जिल्ह्यात हजाराच्या आत रूग्ण आल्याने दलासा मिळाला आहे. आज (दि.20) 992 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत.

  जिल्ह्यातून 3877 संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने घेतले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल 992 जण बाधित आढळून आले आहेत. तर निगेटिव्ह 2885 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 70, आष्टी 114, बीड 129, धारूर 53, गेवराई 94, केज 103, माजलगाव 54, परळी 55, पाटोदा 167, शिरूर 128 आणि वडवणी तालुक्यात 25 रूग्ण आढळून आले आहेत.

Tagged