DHANANJAY MUNDE

ना. धनंजय मुंडेंनी प्रत्येक खासगी रुग्णालयात ठेवले दोन स्वयंसेवक

सेवाधर्मासाठी सुक्ष्म नियोजन : रुग्णांची देखभाल, भोजनव्यवस्था, इंजेक्शनसाठी परळीतील प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नियुक्त धनंजय मुंडेंकडून महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर परळी, दि. 10 : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परळीत सुरू केलेला सेवाधर्म […]

Continue Reading
corona lasikaran

बीड : आणखी 30 हजार लस प्राप्त होणार

बीड, दि. 9 : जिल्ह्याला आणखी 30 हजार लशींचा साठा प्राप्त होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली. या प्राप्त साठ्यातून प्रत्येक केंद्रास 400 डोस देण्यात येणार आहेत.18 प्लससाठी देखील 8700 लस प्राप्त होत आहेत. त्यातून दररोज 200 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी किती वाजता स्लॉट ओपन होणार ?11 मे […]

Continue Reading

माणुसकी संपली! सरकारी जागेतील कोविड सेंटरला नेकनूरकरांचा विरोध

विघ्नसंतोषी लोकांमुळे नेक गावाचा नूर बदलला अशोक शिंदे । नेकनूर दि.9 : सध्या देशासह जगभरामध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. शासकिय यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक संस्था, संघटना पुढे येऊन कोरोना बाधितांच्या मदतीतून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. तर दुसरीकडे मात्र माणुसकी गोठल्याचे उदाहरण पहायला मिळत आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे शासकिय कोरोना सेंटरसाठी मान्यता मिळाली. […]

Continue Reading
mahatma phule jan arogya yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असतानाही बील आकारणार्‍यांकडून होणार वसुली

ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवर हायकोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत रुग्णालयाने पैसे घेतले असतील तर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करण्याचे शेटे यांचे अवाहन बालाजी मारगुडे । बीड बीड- राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करावी, म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 7 मे रोजी […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होईना

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा आकडा वाढत आहे. गुरुवारी (दि.6) रोजी १ हजार 437 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 437 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading