accident

दोन वेगवेगळ्या अपघातात 4 ठार

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली […]

Continue Reading
CHHAL, MARHAN, GHARATUN HAKLUN DENE

चार लाखासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू, सासर्‍यासह सहा जणांवर गुन्हा

केज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल […]

Continue Reading
PALLAVI SAWANT

मैत्रिणीसोबत पुण्याला जाऊन येते म्हणून गेलेली तरुणी बेपत्ता

केज ठाण्यात हरवल्याची तक्रार प्रतिनिधी । केजदि.11 : मैत्रिणी सोबत पुण्याला कंपनीत कामासाठी जाऊन दोन दिवसात परत येते असे घरी सांगून गेलेली 21 वर्षीय तरुणी परत घरी न आल्यामुळे तिच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी ता. केज येथील पल्लवी बाबुराव सावंत ही 21 वर्षीय […]

Continue Reading
pistal

वाळू उपशाची तक्रार दिली म्हणून कानाला पिस्तूल लावले

प्रतिनिधी । केज दि.11 : तालुक्यातील वाळू माफियांची मुजोरी वाढली असून तक्रार देऊन उपोषणाचा ईशारा दिला सल्याच्या वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच वाळूमाफियांच्या ईशार्‍यावरून तक्रार देणार्‍यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका वकीलासह सहाजणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस […]

Continue Reading
khun

बाप-लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू

विडा येथील घटना केज : तालुक्यातील विडा या गावी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाप लेकाच्या भांडणात मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा तालुक्यातील विडा येथील भागवत जाधव व त्यांचा मुलगा अण्णा जाधव यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी होत असत. मात्र शुक्रवारी 4.30 च्या दरम्यान दोघांचे […]

Continue Reading

शाळा का भरवली नाही म्हणून लिपिकास मारहाण

 केज  :  ‘शाळा का भरवत नाहीत?’ असे म्हणत तालुक्यातील विडा येथे शाळेतील कनिष्ठ लिपिकास एकाने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (दि.29) दुपारी 4:30 वा. केज तालुक्यातील विडा येथील हनुमान विद्यालयातील कनिष्ठ लिपिक बापुराव रामराव देशमुख (45) हे कार्यालयीन कामकाज करीत होते. यावेळी साजन दगडु वाघमारे […]

Continue Reading