स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी
राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव : राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]
Continue Reading