सुदर्शन घुले, सुधीर सांगळे च्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा गतीने उलगडा होणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश […]
Continue Reading