mushakraj

‘नाच’ प्रतिष्ठान

मुषकराज 2022 भाग 2 (राजुरीच्या भावकीतील वादाचा ट्रेलर पाहिल्यानंतर बाप्पानं दोघांनाही शांत करीत चांगलंच खडसावलं. तसे दोघेही शांत झाले. बाप्पानं उपस्थित असलेल्या एक एकाचे निवेदन घेत कारखानास्थळावरून नगर रोडने बीडकडे मार्गस्थ झाले.) मुषक : अगं आई ऽऽ आई ऽऽ आईऽऽऽ बाप्पा  :  आरं… काय झालं? मुषक  :  काय नाय बाप्पा, तुमी तेव्हढं गच धरून बसा… […]

Continue Reading
mushakraj bhag 1

बाप्पांचं आगमन…

मुषकराज 2022 भाग 1 कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गालावर बुक्का, एका हातात टाळ, दुसर्‍या हातात रुद्राक्षांची माळ, गळ्यात शबनम टाकून मुषकराज पृथ्वीतलावर येण्यासाठी आतूर झाले होते. त्यांनी बाप्पांच्या पुढ्यात टुणकन् उडी मारत आवाज दिला, ओ बाप्पाऽऽ ओ बाप्पाऽऽ चला नाऽऽऽ इतका उशीर अस्तोय व्हंय… कुठंबी जायाचं तर येळेवर पौचणं गरजेचं अस्तयं. येळ हुकली तर पुढचं सगळं […]

Continue Reading

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन

जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली -मोदी नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन झालं आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते आज अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली. मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते.       माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी 1999 ते 2004च्या दरम्यान संरक्षण, […]

Continue Reading

ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीला अटक

बेंगळुरू : अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे विभागाने (सीसीबी) मंगळवारी संजना गलरानी या कन्नड अभिनेत्रीला अटक केलीय. या प्रकरणात अगोदर रागिणी द्विवेदी हिलाही अटक करण्यात आली आहे. संजनाला पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील घरातून ताब्यात घेतलं. आधीच अटकेत असलेला वीरेन खन्ना याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 13 जणांना आरोपी बनवण्यात […]

Continue Reading