अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री!

मुंबई : दि. 01 महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. . अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए […]

Continue Reading

राष्ट्रवादीत मोठी फूट; अजित पवारांच्या शपथविधीची तयारी!

राज्याच्या राजकारणात भूकंपमुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथ विधीची तयारी सुरू आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यात अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील जाणार आहे. राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांची […]

Continue Reading

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 25 जणाचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा : समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न […]

Continue Reading

पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षकांच्या बदल्या!

बीड दि.29 ः जिल्हा पोलीस दलातील (BEED POLICE) सहा सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API TRANSFER) विनंती बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने चार सहायक पोलीस अधिकारी येणार आहेत. तर सहा जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) काढले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षक मारोती […]

Continue Reading
BEED SP OFFICE

बीड एलसीबीत मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी हवा!

वर्णी लावण्यासाठी अनेकांची सुरुय धडपड; नियुक्तीसाठी आणखी चार दिवसांची प्रतिक्षाकेशव कदम । बीडदि.24 : येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (BEED LCB) सतीश वाघ यांची नुकतीच प्रशासकिय कारणाने संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस दलात महत्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे या […]

Continue Reading
10th result

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, उद्या दुपारी जाहीर होणार निकाल SSC RESULT 2023

पुणे, दि.1 : दहावीच्या SSC RESULT 2023 निकालाची धाकधूक असणार्‍या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

Continue Reading