CORONA

बीड जिल्ह्यातून 76 स्वॅब तपासणीला

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]

Continue Reading

बीड जिल्हा : 93 स्वॅब निगेटिव्ह

उर्वरित अहवाल सायंकाळी येणार बीड : जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 93 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, उर्वरित स्वॅबचे अहवाल रात्री उशिरा 8 पर्यंत येतील असेही त्यांनी सांगितले आहे. […]

Continue Reading

बीडमधील ‘हा’ भाग कंटेनमेंट झोन

बीड : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांचा शहरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा संशय आरोग्य विभागास होता. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आलेले आहेत. याशिवाय रुग्ण आढळलेला भाग जिल्हाधिकार्‍यांनी कंटनमेंट झोन घोषित केला आहे.    जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारीचे कलम 144 नुसार बीड शहरातील गुलाब मुबशीर अहमद […]

Continue Reading
corona-death

बीडमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

मयत व्यक्तीचा अहवाला पॉझिटिव्ह बीड : जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका महिलेचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एका 35 वर्षीय रुग्णाचा स्वॅब तिसर्‍या […]

Continue Reading