डॉ.अशोक थोरात बीडचे नवे सीएस

आरोग्य विभागाने काढले आदेश बीड : जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.अशोक थोरात यांना बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ.अशोक बडे यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर नाशिकमध्ये सीएस म्हणून काम केले. पुढे त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला […]

Continue Reading
civil rugn bed

जिल्हा रुग्णालयात काय सुरूये? एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने सांगितलेली ही इन्साईड स्टोरी

बीड- जिल्हा रुग्णालयात बातमी आणि रुग्णांच्या तक्रारी अनुषंगाने नियमीत जाणे-येणे असते. बघू वाटत नाहीत असे हाल रुग्णालयात सुरु आहेत. पण त्याचवेळी जीव ओतून काम करणार्‍या नर्स, काही स्वयंसेवक आणि एखाद दुसर्‍या डॉक्टरांचा अपवाद सोडला तर रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अशाच एका संवेदनशील मनाच्या पोलीसाने काल माझी आवर्जुन भेट घेतली. तो जे सांगत होता ते […]

Continue Reading
vinayak mete, dhananjay munde,ashok thorat

काय चुकलं हे बघा, कोण चुकलं? हे नाही!

बीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण […]

Continue Reading