devichi paradi bharane

औसा येथे सुकून बघणारा आराधी निघाला कोरोना पॉझिटीव्ह

एका भोंदूबाबा मुळे तीन कुटुंबातील 20 जण संक्रमीत औसा, दि. 8 : घराबाहेर पडू नका, धार्मिक कार्यक्रम घेऊ नका, लग्न समारंभाला मोजकेच पाहुणे बोलवा, असे प्रशासनाने कितीही सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. लातुरच्या औसा तालुक्यातील सारोळा येथे देवीची परडी भरायची म्हणून एक कुटूंब आराध्याकडे गेले अन् आता तो आराधीच कोरोना पॉझिटीव्ह निघाला. त्यानंतर संपर्कातील त्या […]

Continue Reading
contenment zone

गेवराई शहराच्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू

बीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश […]

Continue Reading
corona

सर्वाधिक स्वॅब रिपोर्ट आज येणार असल्याने जिल्हा चिंतेत

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्याला धक्का, 9 पॉझिटीव्ह

बीड, दि.4 : जिल्ह्यातील एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9  स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 242 स्वॅब निगेटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. आज आढळून रुग्ण खालील प्रमाणे 05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय […]

Continue Reading