बीड जिल्हा : आज आणखी तीन पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 54 स्वॅबपैकी तिघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

शहरातील अजिजपुरा येथील 29 वर्षीय महिला, जुना बाजार येथील 48 वर्षीय पुरूष, कारंजा रोड येथील 66 वर्षीय महिलेचा रुग्णात समावेश आहे. आज पाठविण्यात आलेल्या 54 स्वॅबपैकी तीन पॉझिटिव्ह तर 48 अहवाल निगेटिव्ह आले असून एक अनिर्णित आहे. तर दोन अहवाल रिजेक्ट करण्यात आले आहेत.

Tagged