corona

कोरोना बाधितांचा आकडा आणखी कमी!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी कमी होत आहे. सोमवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 155 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.7)दोन हजार 845 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 155 जण बाधित आढळून आले. तर 2 हजार 690 जण निगेटिव्ह आले आहेत. बीड-20 अंबाजोगाई 18, […]

Continue Reading

आनंदाची बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

बीड दि.3 : ज्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के आहे. आणि ऑक्सिजनची उपलब्धतता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पाहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. सर्वांसाठी ही दिलासादायक बातमी असून लवकरच बीड जिल्ह्याचेही लॉकडाऊन शिथील होणार आहे. राज्यात […]

Continue Reading
corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : मागील चार दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. 1 हजार 500 च्या पुढे गेलेला बाधितांचा आकडा आता हजाराच्या आत येत आहे. गुरुवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 603 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.27) पाच हजार 588 […]

Continue Reading
Corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.25 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. मंगळवारी (दि.25) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.25) पाच हजार 318 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 749 जण बाधित आढळून आले. तर चार […]

Continue Reading
corona virus

आजचा कोरोना बधितांचा आकडा वाढला!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. सोमवारी (दि.24) रोजी 824 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 6529 नमुन्यापैकी 5705 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 824 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona virus

टेस्ट वाढल्याने आकडाही वाढला!

बीड दि.27 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी हळूहळू कमी होताना दिसत आहे. रविवारी (दि.23) कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.आरोग्य विभागाला रविवारी (दि.23) आठ हजार 929 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 962 जण बाधित आढळून आले. तर सात हजार 967 […]

Continue Reading
corona virus

कोरोना बधितांचा आकडा आणखी दिलासादायक!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) रोजी 720 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 3715 नमुन्यापैकी 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 720 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हजारपार!

बीड दि.27 :  काल दिलासादायक आकडेवारी समोर आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी (दि.17) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून जिल्ह्यात 1 हजार 118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.17) चार हजार 403 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 118 जण बाधित […]

Continue Reading