eye drop

डोळ्यात दोन थेंब टाका अन् ऑक्सिजन पातळी वाढवा औषध घेण्यासाठी लांबच लांब रांगा

हैदराबाद, दि. 22 : कोरोनात ऑक्सिजन पातळी घटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनला लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहील्या. परंतु आता तेही इंजेक्शन उपचार पध्दतील साथ देत नसल्याचे लक्षात आले. पण आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आंध्रप्रदेशातून पुढे येत आहे. येथील एका वैद्याने डोळ्यात टाकायचे औषध बनवले असून ते डोळ्यात टाकले […]

Continue Reading
corona lasikaran

सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरणास परवानगी

केंद्राकडून निर्देश नवी दिल्ली, दि. 2 : लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मंगळवारी उशीरा दिशानिर्देश जारी करून खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील लसीकरणाचा ताण कमी होऊन देशात झपाट्याने लसीकरण पूर्ण होईल. सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणार्‍या कोणत्याही खासगी रुग्णालयांला करोना लस देण्याची परवानगी […]

Continue Reading
corona

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आता राज्यात नाईट कर्फ्यु – मुखमंत्री

मुंबई- ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून आता नाईट कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे. तसेच ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला आहे. आजच केंद्र […]

Continue Reading
bharat biotech

अनिल वीज यांना का झाला कोरोना? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली- : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची […]

Continue Reading
bharat biotech

अतिशय धक्कादायक : कोरोनाची लस घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्यमंत्री कोरोनाग्रस्त!

नवी दिल्ली : ज्या लशीच्या भरोशावर कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असे वाटत होते नेमके त्याच लसीने धोका दिल्याचे उघड झाले. कारण सध्या चाचण्या सुरू असलेल्या आणि लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीलाच करोना झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे लशीचा डोस घेऊनही संक्रमती झालेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून हरणाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हरणाचे […]

Continue Reading