सर्वाधिक स्वॅब रिपोर्ट आज येणार असल्याने जिल्हा चिंतेत
बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]
Continue Reading