माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ.फपाळ यांचा मृतदेह सापडला

गणेश मारगुडे । खानापूर (माजलगाव) दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे. येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. […]

Continue Reading
majalgaon dam

दुर्दैव! माजलगाव धरणातील पाण्याखाली बेपत्ता ‘त्या’ जवानाचा मृतदेहच सापडला

दि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र आता हे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी त्यांना गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव पथकातील डॉक्टरांनी या जवानास मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.तेलगाव येथील डॉ. […]

Continue Reading
majalgaon dam

माजलगाव धरणात बेपत्ता झालेल्या ‘त्या’ जवानाकडे पाच तासाचा बॅकअप

प्रतिनिधी । माजलगावदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील धरणात उतरून पाहणी करीत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बेपत्ता जवानाकडे आणखी ऑक्सिजनचा बॅकअप प्लान असून तो किमान पाच तास त्यावर राहू शकेल, अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. त्यामुळे हा […]

Continue Reading

माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading
bindusara prakalp

बिंदुसरा प्रकल्प भरला! आता माजलगावची बारी

नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी केले जलपुजन बीड, दि.16 : बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प 99 टक्के भरला असून ते आता छोट्या चादरीवरून केव्हाही वाहण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बिंदुसरा भरल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा […]

Continue Reading