प्राजक्ता धसांच्या तक्रारीवरुन राम खाडेंच्या विरोधात एनसी!

बीड दि.17 : आमदार सुरेश धस (mla suresh dhas) यांच्या पत्नी प्राजक्ता धस (prajakta dhas) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन शनिवारी (दि.17) समाजिक कार्यकर्ते व देवस्थान जमीन प्रकरणातील तक्रारदार राम खाडे (ram khade) यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे. प्राजक्ता धस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामदास सुर्यभान खाडे हा […]

Continue Reading
suresh dhas

अखेर देवस्थान जमीन प्रकरणात आमदार सुरेश धसांवर गुन्हा दाखल!

केशव कदम | बीड दि.30 : देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी (दि.29) रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी जि.बीड) आरोपी […]

Continue Reading
suresh dhas

आष्टी पोलीस ठाण्यात आ.सुरेश धसांवर गुन्हा!

चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी, गाडीवर दगडफेक केल्याचा आरोपआष्टी दि.24 : आमदार सुरेश धस यांच्या विरोधात मुर्शदपूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मनोज चौधरी यांच्या पांढरी येथील बीड हायवे लगत असलेल्या जमीनीतील कंपाऊंड वॉलसह हॉटेल बांधकामाची तोडफोड केल्या प्रकरणी आणि चौधरी कुुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात माधुरी चौधरी […]

Continue Reading
suresh dhas

ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आ.सुरेश धसांवर गुन्हा दाखल

अटक केल्याची सोशल मीडियावर अफवा शिरुर  :  उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस यांनी बुधवारी (दि.16) शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी आ.धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.        आष्टी येथे ऊसतोड मजुरांना घेवून जाणार्‍या ट्रक बुधवारी (दि.16) दुपारी आडवण्यात आल्या. ऊसतोड […]

Continue Reading
ustod-majur-melava-suresh-d

आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर अज्ञातांवर गुन्हा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन बीड : दि.4 कोरोनामुळे लॉकडाऊन उघडले असले तरी जमावबंदी आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करत शिरुर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी मेळवा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर ते पंचाहत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांचे […]

Continue Reading

बँक मॅनेजरचे पाय धुवून, हळद-कुंकू, फूले वाहून आ.धसांनी केली गांधीगीरी

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांनी केलेली गांधीगीरी चर्चेचा विषय झाली आहे. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून त्यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून त्याला हळदी-कुंकू आणि फुले वाहून त्याच्या पायाही पडले. धस यांच्या […]

Continue Reading