mushakraj

मुषकराज भाग 9 ‘रातर कमी अन् सोंगं फार’

(आष्टीहून निघून माजलगाव अन् गेवराईचा दौरा करून बाप्पांना बीडमध्ये प्रशासनाचा आढावा घ्यायचा होता. मात्र आता हाताशी वेळ फारच कमी असल्याने मुषकराज भलतेच टेन्शनमध्ये आले होते. मुषकाच्या चेहर्‍यावरचं हे टेन्शन बाप्पांनं हेरलं आणि म्हणाले…) बाप्पा : तुझ्या चेहर्‍यावर असे बारा का वाजलेत..? सुतक पडल्यावानी असा बसू नको. चल चल मला पुढचा दौरा सांग कुठे जायचं ते… […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 8 नमस्ते लंडन

बीडच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर बाप्पांनी मुषकाला जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या दौर्‍यावर नेण्याची आज्ञा केली. स्वतः घडीची विश्रांती न घेता लगबगीनं बाप्पा मुषकावर स्वार झाले अन् पश्चिमेकडे प्रस्थान केलं. रस्त्यातील खड्ड्यांमुळे बाप्पांच्या बरगड्या दुखायला सुरुवात झाली. चिडून बाप्पा म्हणाले… बाप्पा : मुषका जरा हळू चाल… इतका वेळ चांगल्या रस्त्याची सवय झाली होती. सगळ्या जिल्ह्यातील रस्ते कसे चकाचक […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग – 7 राजकीय वाटण्या…

(जिल्ह्याच्या पूर्व भागाचा दौरा आटोपून बाप्पा आणि मुषकराज चंपावतीनगरीत दाखल झाले होते. सोबत सगळ्या पक्षांचे हजारो कार्यकर्ते ‘मंगल मुर्ती मोरया’च्या घोषणा देत होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतानाच बाप्पांना नगर रोडवरील एका बंगल्यातून मोठा कलमा ऐकू आला. बाप्पांनी मुषकाला तिकडे चालण्याची आज्ञा केली. मुषकाने जी हुकूम म्हणत वार्‍याच्या वेगात ‘बंगला’ जवळ केला. लगबगीने बंगल्यात […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 6 कारखानदार…

मागच्या वर्षी लॅन्ड झालेलं ठिकाण बाप्पांना आठवलं. त्यांनी मुषकाला तिकडे निघण्याचा इशारा केला. मुषकाने बाप्पाच्या पुढ्यात दाखल होत उजव्या हाताने धोतराचा सोंगा हातात धरून दातात दिला. अन् गाडीला किक मारून गाडी स्टार्ट करून पुढे न्यावी तसं बाप्पांना घेऊन लगबगीने येडेश्वरी कारखाना जवळ करायला निघाले. वाटेत मुषकाने त्यांना मागील वर्षात काय काय उलथापालथ झाली याचा लेखा […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…

बेरकी माणूस… (सकाळी तांबडं फुटायला बप्पा आणि मुषक अंबानगरीत पोहोचले. योगश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शहराचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. जागोजागी गटारं तुंबलेली, शहरभर कचर्‍याचे ढिगारे, मच्छर चावल्याने तापीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल झालेले. मुषकाने बाप्पांच्या पुढ्यात दाखल होत बाप्पांचं लक्ष एका होर्डिंगकडे वेधलं… त्यावर लिहीलेलं असतं अंबाजोगाई नगर परिषदेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा सर्वोच्च पुरस्कार […]

Continue Reading
mushakraj bhag 4

मुषकराज भाग-4 संघर्ष कन्या…

(पराक्रमी हात बांधलेले पाहून बाप्पाने मुषकाला विचारले) बाप्पा : काय रेऽऽ हे काय चाललेय राज्यात… शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुठे गेलीये? लोकांचा विश्वास अशा पध्दतीने उडणे बरे नाही… जिल्ह्याच्या मातेची ही अवस्था तर लेकरांची काय झाली असेल? मुषक : शांत व्हा बाप्पा तुम्ही आधी शांत व्हा… सगळं सांगतो… कुणाचे कुणी हात फित बांधले न्हाईत… सगळा नजरबंदीचा […]

Continue Reading
mushakraj-bhag-3

मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…

(दिवसभर उभं राहूनच बाप्पानी लाल किल्ल्यावरील दरबाराचं कामकाज बघीतलं होतं. आता मुषकाने पुढे जाऊन दरबार प्रमुख असलेल्या प्रधानसेवकाला बाप्पा आल्याची वर्दी दिली… तसे प्रधानसेवकांनी लगबगीने इर्मजन्सी बेल वाजवत साक्षात ‘बाप्पा आपल्या दारी’ आल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. आणि स्वतः ताडकन् उठून मुख्य दरवाजाकडे धावत निघाले… जिथं कुठं कार्यकर्ते थांबलेले होते तेही एका क्षणात दरबारात हजर झाले. […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग- 2 फैसला ऑन दी स्पॉट…

फैसला ऑन दी स्पॉट…(बाप्पाचं हेलीकॅप्टर साक्षात वैद्यनाथाच्या नगरीत त्या भल्या मोठ्या मैदानावर लॅन्ड झालेलं होतं. हेलीकॉप्टरचं पातं थांबण्यापुर्वीच मुषकानं टूणकन् बाहेर उडी मारली. मातीत तोंड खूपसून तलवारीला धार लावावी तसं मुषकाने एका दगडावर दाताला धार लावल्यासारखं केलं. इकडे बाप्पा ह्याच्या करामती नजरेनेच टिपत थोडसं गालातल्या गालात हसले. बाप्पा हेलीकॉप्टरच्या खाली उतरले आणि आपल्या डॅडीच्या भुमीत […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 11 ः सोन्यावरील डिस्काऊंट

कुण्या एका ज्वेलर्सवाल्यानं हाळी पिटली… भव्य डिस्काऊंटऽऽ भव्य डिस्काउंटऽऽऽ हा आवाज कानी पडताच मुषकराज खडबडून जागे झालेऽऽ डोक्यात विचारचक्र सुरु झालंऽऽ. महागाईच्या काळात अन् लॉकडाऊनमध्येही सोन्यावर डिस्काउंट देणारा ह्यो गडी कोण? मुषकानं जरासा कानोसा घेतला तवा त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यानं आज ठरवलं… बाप्पांचा पोलीस विभागातला दौरा रद्द करून त्यांना आज सुभाष रोड फिरवून आणायचा…

Continue Reading