jayakwadi, nathsagar

नाथसागराचे बारा दरवाजे उघडले

पैठण, दि.6 : येथील नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस् सुरु झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आतापर्यंत उघडण्यात आले असून 7877 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी दुपारपासून गोदापात्रात विसर्ग सुरु आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजता धरणाचे 10 व 27 क्रमांकाचे स्वयंचलित […]

Continue Reading
jayakwadi kalava

नाथसागर 96 टक्के भरले; पण तरीही पाण्याचा विसर्ग नाही

पैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]

Continue Reading
jayakwadi dharan nathsagar

नाथसागर 71 टक्क्यांवर

पैठण, दि.20 : पैठण येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी या धरणाचा पाणीसाठा 71.20 टक्यावर पोहचला आहे. सध्या वरील धरणांतून 12,930 क्युसेक आवक सुरू आहे. त्यामुळे नाथसागरातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जवळपास अकरा फूट पाण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिले आहे. गेल्या आठवड्यापासून नाथ सागराच्या पाणलोटक्षेत्रात […]

Continue Reading
JAYAKWADI, NATHSAGAR

‘नाथसागर’ इतके टक्के भरले

पैठण, दि.10 : मराठवाड्याची तहान भागविणारे नाथसागर जलाशय 56.66 टक्के भरले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह, शहरातील पाणी पुरवठा व उद्योगांच्या चिंता किमान वर्षभरासाठी मिटल्या आहेत.जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी 1513.03 फूट (461.192 मीटर) होती. तर धरणातील पाण्याची आवक 3171क्युसेक होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 1968.187 दलघमी असून जिवंत पाणी […]

Continue Reading