nathsagar

नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु

चंद्रकांत अंबिलवादे । पैठणदि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची […]

Continue Reading
jayakwadi dharan- nathsagar

नाथसागरात उडी मारून वृध्द दाम्पत्याची आत्महत्या!

पैठण : येथील नाथसागर धरणामध्ये पैठण शहरातील रहिवासी असलेल्या वृध्द दाम्पत्याने आजाराला कंटाळून नाथसागरात उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सूर्यभान दयाराम राऊत (वय 70) व त्यांची पत्नी कौशल्याबाई राऊत (वय 65) दोघेही रा.काळापहाड पैठण असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नाथसागर धरणामध्ये पुरुष आणि […]

Continue Reading
majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading