रशियाची लस तयार; पुतीन यांनी स्वतःच्याच मुलीला दिला पहिला डोस

जगाच्या आशा पल्लवीत : लस सुरक्षीत असल्याचाही रशियाचा दावा वृत्तसंस्था । नवी दिल्लीदि.11 : रशियाने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जगातील पहिली कोविड लस त्यांनी तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सर्वप्रथम ही लस आपल्या दोन पैकी एका मुलीला देऊन जनतेला अश्वासीत केलं आहे. स्वतः पुतीन यांनीच ही माहिती देत जगातील पहिली लस […]

Continue Reading
corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार!

केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स स्थापन दिल्ली: जगभरात कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हि लस पोहचावी म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील […]

Continue Reading

शेजार्‍यांशी युद्धात भारताला मित्र देणार ब्रह्मास्त्र

भारत रशियाकडे एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणार दिल्लीः लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागात फौजफाटा वाढवला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. आता चीनला चोख उत्तर देता यावे म्हणून, राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. 2018 मध्ये एस-400 […]

Continue Reading